My favourite sports Games badminton essay in Marathi माझा आवडता खेळ बेडमिंटन यावर आज मराठी निबंध पाहणार आहोत निबंध हा विषय शाळेमध्ये महाविद्यालय तसेच स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या सर्व विध्यार्थी प्रिय झालेला आहे . तसेच प्रत्येकाला खेळ हा आवडता असतोच त्याबाबत सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत चला तर मग माहिती घेऊयात.
आपल्या भारताचा क्रिकेट हा मुख्यतः धर्म असलेला खेळ आहे आणि क्रिकेट मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती क्रिकेटचे चाहते आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर ती चाहते आहेत आणि क्रिकेट हा खेळ मोठ्या प्रमाणावर ती आपलं रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध खूप काही करत असतो क्रिकेट प्रमाणे आपल्या भारतामध्ये बॅडमिंटन या खेळासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर ती प्रचार प्रसिद्धीची गरज आहे या खेळासाठी सुद्धा आपल्याला चाहते निर्माण होणे गरजेचे आहे आपण आज पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणावर ती क्रिकेटचे संधी उपलब्ध आहेत असेच बॅडमिंटन या खेळाची सुद्धा खूप उपलब्ध असल्याने आपल्या भारताला खूप मोठ्या प्रमाणावर ती.पुल्लेला गोपीचंद यांच्यासारख्यांच्या प्रयत्नांमुळे आणि सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधु,P. V. Sindu किदम्बी श्रीकांत यांच्यासारख्या खेळाडूंमुळे आपल्या भारताला खूप मोठं यश मिळवण्यासाठी या खेळाडूंनी आपल्या जिवाच रान केलेले आपण पाहतो. गेल्या सात आठ वर्षांमध्ये बॅडमिंटन या खेळात करिअर उत्तम रित्या करता येते हे आपल्याला आता दिसून येत आहे आणि बॅडमिंटन या खेळासाठी उत्तम कलागुण कौशल्य असणे गरजेचे आहेच आहेत पण बॅडमिंटन आपल्या आरोग्यासाठी सुद्धा एक उत्तम असा खेळ आहे.
माझा आवडता प्रिय खेळ बेडमिंटन |My favourite sports Games badminton essay in Marathi
माझा आवडता प्रिय खेळ बेडमिंटन |My favourite sports Games badminton essay in Marathi
बॅडमिंटन खेळाची सुरुवात |badminton play Sports Games start |history
बॅडमिंटन या खेळाची सुरुवात 19 व्या शतकाच्या दरम्यान जन्मस्थान म्हणून पुणे ओळखला जातो आणि शुद्ध प्रितेश अधिकारी यांनी पुण्याच्या छावण्यांमध्ये खेळ खेळत असताना लावला आहे आणि याच काळात लोकप्रिय झाल्यामुळे त्याला पुनाई असं म्हटलं जातं खरंतर बॅडमिंटन या खेळाचे उगमस्थान पुणे आहे हे जर म्हणलं तर प्रत्येकाचा विश्वासच बसणार नाही कारण ब्रिटिश राजवटीमध्ये पुणे शहरांमध्ये हा खेळ मोठ्या प्रमाणावर ती खेळला गेला होता अपेक्षित या खेळाकडे लक्ष मोठ्या प्रमाणावर ती नसल्यामुळे या खेळाला खेळ हा अंधारातच आत्तापर्यंत राहिला गेला.याचा काही आपण विचार केला तर गेली उडत ग यावरती खर्च सुद्धा होत नाहीये पण क्रिकेट कडे खूप मोठ्या प्रमाणावर ती सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं या खेळाकडे लक्ष खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष राहिला गेलं याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर ती करिअरच्या दृष्टीने किंवा खेळाच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळत आहे.
बॅडमिंटन खेळाची रचना|badminton sports Games
बॅडमिंटन हा खेळ बंद खोलीमध्ये खेळता येत होता मोदीला मैदानाची आवश्यकता अजिबात नसते दोन व्यक्ती मध्ये सुद्धा हा खेळ केला गेल्यामुळे त्यांना अपेक्षित अशी रचना जास्त काही नुसते सर्वात प्रथम बॅडमिंटन साठी लोकरीचे गोळे वापरले जात होते काही कालावधीनंतर न बदल होत गेला आणि त्याच्या नंतर न शीतल कोपचा शोध लावला आपल्याला दोन रॅकेट घेण्यासाठी लागले आणि हे रॅकेट आपण खेळू लागलो दोन रॅकेट आणि शटलकॉकचा या दोन वस्तूंची मोठ्या प्रमाणावर ती आवशक्यता असते
यासाठी खूप काही नियम सुद्धा नसतात कोणतीही व्यक्ती हा खेळ खेळू शकते दोन व्यक्तीमध्ये हा खेळ त्यामध्ये कोणताही स्त्री-पुरुष
खेळ खेळू शकतात. शटल कॉक त्यांच्या आकारासारखा असल्यामुळे पक्षीसुद्धा त्यांना ओळखला जातो शटलकॉकला पक्ष्यांसारखे छोटे छोटे पंख असतात त्यामुळे त्यांना पंख मोठ्या प्रमाणावर येतो.
बॅडमिंटन खेळाचे मैदान|badminton play Ground
बॅडमिंटन खेळासाठी मैदानाची अशी विशिष्ट आवश्यकता खरे तर नसते ते बंद खोली मध्ये हा खेळ खेळला जातो बॅडमिंटन खेळाच्या मैदानाला कोर्ट असं म्हटलं जातं हे कोर्ट आयताकृती आकाराचा असतो आणि मैदान दोन भागांमध्ये समप्रमाणात भाग केले जातात आकृती कोर्टचं दोन व्यक्तींमध्ये खेळला जाणारा हा खेळ मैदानाच्या जागी मध्ये सुद्धा खेळला जातो अशा विशिष्ट जागेची आवश्यकता अजिबात नसते.
आयताकृती लांबीचे दोन कोर्ट सुद्धा उपलब्ध असतात यामध्ये सिंगल जोडी आणि डबल जोडी किंवा एक जोडी अशा पद्धतीने कोर्ट तयार केल्या जातात यामध्ये दोघांची लांबी सारखीच ठेवली जाते सिंगल कोठा डबल कोर्ट पेक्षा करून रुंदी थोडी लहान असतो आणि लांबी एक सारखेच प्रमाणातील असते.
डबल कोर्ट ची रुंदी ही 6.1 मीटर म्हणजेच वीस फुटी या प्रमाणात असते आणि सिंगल कोर ची रुंदी पाच पॉईंट5. 18 म्हणजेच 17 फूट या आकारात असते दोन्ही विचार जर आपण केली आपण केली तर खूप मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला तफावत आढळून येते याची लांबी जर विचार केला तर दोन्ही खुर्ची लांबी ही 13.4 मीटर असते म्हणजे 44 फूट एवढी लांबी असते
बॅडमिंटन खेळाचे नियम|
बॅडमिंटन या खेळासाठी विशिष्ट नियम ठरवून दिलेला आहे त्या नियमानुसार आपण खेळ खेळला गेला पाहिजे.
कोणत्याही खेळाला जर नियम नसतील तर खेळाडू हा कोणत्याही पद्धतीने खेळ खेळू शकतो आणि खेळामध्ये तांत्रिक तर काही राहणार नाही त्यामुळे नियम असणे गरजेचे आहे.
ज्या ठिकाणी खेळाडू बॅडमिंटन हा खेळ खेळतो तेव्हा शटलकॉक प्रति स्पर्धा जो आहे आपल्या त्याचे श्वार्ट सर्विस लाईनच्या पुढे गेलेली आपल्याला आढळून आलेले पाहिजेल.. खेळ सुरु होताना सुरुवातीला दोन खेळाडू समोरासमोर उभे नं राहता तिरपे उभे राहणे गरजेचं आहे.
बॅडमिंटन हा खेळ खेळताना काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे कारण हा खेळ आपण वरून मारतो तसेच कमरेखाली मारतो वरून मानण्यास आधी कमरेखालून मारणे गरजेचं असतं कमरेच्या खालचा अंतरावरून शटलकॉक मारणं गरजेचं असतं. आपण जेव्हा खेळ खेळत असतो त्यावेळेस अधोमुखी असलं पाहिजे त्याचबरोबर रॅकेटचा गोल भाग खाली आला पाहिजे हा खेळ खेळताना खाली शटलकॉक अजिबात पडलं नाही पाहिजे.
बॅडमिंटन खेळामध्ये सिंगल कोर्टमध्ये खेळाडूचे गुण समान असतील तर सर्विस कर च्या उजव्या बाजूला उभा राहून विषय बाजूला उभा राहणं गरजेचं असतं म्हणजे डावा आणि उजवा हा भाग तिथं अंतिम असणे गरजेच आहे गुण अंतिम करण्यासाठी.
रॅकेट व शटल कॉक|
बॅडमिंटन खेळ खेळण्यासाठी आपल्याला आवश्यक साहित्याची अगदी प्राप्त असून गरज आहे त्यामुळे रॅकेट आणि शटल कॉक असणे गरजेचे आहे त्यामुळे खेळ खेळण्याचे दोनच साहित्य आहेत.
शटल कॉक हे आपल्याला बॅडमिंटनचा फुल म्हणून सुद्धा आपल्याला पहायला मिळतं कृत्रिम रित्या बनवलं जातं त्याला पंखा सारखा आकार दिला जातो त्यामध्ये पक्षांचा पंख सुद्धा म्हटले जाते. फुलामध्ये 16 पंख कृत्रिम लावले जातात.यां फुलांचे याचे वजन फक्त 4-5 ग्रॅम असते.
essay on my hobby badminton in marathi
बॅडमिंटन हा खेळ खेळताना आपल्याला दोन रॅकेट ची आवश्यकता असते त्यामध्ये शटल कॉक ला इकडून तिकडे मारण्यासाठी रॅकेट चा वापर करत असतात. रॅकेट अतिशय हलक्या धातूपासून बनवला जातो. रॅकेट ची लांबी रुंदी ठरवली जाते.680 मिलीमीटर लांबी व रुंदी 230 मिलीमीटर असते. आकार हा अंड्यासारखा असतो अंडाकृती आकार आपल्याला पहायला मिळतो. रॅकेटला खाली धरण्यासाठी एक हेंडल असतो त्यावर शटल कॉक मारले जाते.जाळीदार मजबूत दोरा लावला जातो त्यावर कारण गती मिळण्यासाठी ताण आवश्यक आहे
बॅडमिंटन खेळण्याचे फायदे |Benefits Of Badminton in Marathi.
10 lines essay on badminton in Marathi.
essay on my hobby badminton in marathi
1)बॅडमिंटन हा खेळ खेळल्यामुळे आपले शरीर निरोगी तंदुरुस्त मोठ्या प्रमाणावर राहते.
2) बॅडमिंटन खेळामुळे शहराची पूर्णपणे हालचाल होत राहिल्यामुळे शरीर पूर्ण विकासाच्यादृष्टीने पूर्ण वाढ होत राहते संपूर्ण शरीरिक विकास होतो.
3) बॅडमिंटन हा खेळ खेळल्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता पूर्णपणे वाढली जाते आणि प्रतिकारशक्ती ही आपली वाढ होण्यास मदत होते आत्मविश्वास सुद्धा मोठ्या प्रमाणावर ती आपलं वाढत राहते.
4) बॅडमिंटन हा खेळ खेळल्यामुळे आपल्या जो शरीरामध्ये चरबीचा प्रकार वाढत राहतो चरबीच्या प्रचार वाढण्यासाठी बॅडमिंटन खेळ करण्यासाठी खूप आपल्याला खूप चरबीमुळे लठ्ठ पणा येतो. हा खेळ खेळणारे लठ्ठ पणावर आपल्याला विजय मिळवता येईल
5) बॅडमिंटन हा खेळ खेळताना शारीरिक हालचाल मोठ्या प्रमाणात होतं असल्यामुळे अंगातील रक्त पुरवठा नेहमी सुरळीत राहतो. रक्तपुरवठा राहतं असल्यामुळे आपल्याला आरोग्य जिवन मय राहतं असतं.
6) बॅडमिंटन खेळामुळे लठ्ठपणा येतं नसल्यामुळे रक्त पुरवठा सुरळीत राहिल्याने खेळामुळे हृदयविकार येतं नाही
7) बॅडमिंटन हा खेळ खेळत असल्यामुळे आपल्या हातपायाची हालचाल मोठ्या प्रमाणावर ती होतं असल्यामुळे हाताचे आणि पायाचे स्नायू अखंडपणे मजबूत होतात.
8) बॅडमिंटन या खेळाचा सराव केल्यामुळे किंवा खेळ खेळामुळे या व्यक्तीला हे काम करायचा असेल तर जास्त वेळ काम करण्यासाठी लागत नाही त्या व्यक्तीची हालचाल एकदम खूप मोठ्या प्रमाणावर ती असल्यामुळे ती व्यक्ती कोणतेही काम अगदी सहज कमी वेळेमध्ये करत असते.
9) बॅडमिंटन हा खेळ केल्यामुळे आपले मन नेहमी शांत व तजेलदार उत्साही करत असते आपल्या अंगामध्ये उत्साह राहिल्यामुळे आत्मविश्वासाची कोणतीही कमीपणा नाहीये त्यामुळे व्यायाम हा मोठ्या प्रमाणावर ते आपल्याला बॅडमिंटन करताना मिळतो आपले मन नेहमी आनंदी आनंददायक होत राहते.
10) बॅडमिंटन हा खेळ खेळल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर ती समाजामध्ये महत्त्व प्राप्त होत राहते आणि समाजामध्ये एक आपलं नाव पण कमावण्यासाठी आपले करिअर सुद्धा बनू शकतो सामाजिक अस्तित्व निर्माण करते.
11) बॅडमिंटन हा खेळ खेळल्यामुळे आपल्याला शारीरिक तंदुरुस्ती खूप मोठ्या प्रमाणावर ती लागते त्यामुळे आपल्यासाठी वजन ही प्रमाणात राहतो वजन प्रमाणात राहतो लट्ठपणा प्रमाणात राहतो आपलंरक्त प्रवाह सुरळीत राहिल्यामुळे डायबिटीज चा धोका कमी होतो .
12) बॅडमिंटन हा खेळ खेळा यामुळे आपल्या शरीराची लवचिकता मोठ्या प्रमाणावर ती वाढ होते शरीरातील स्नायूंची बळकट हातापायांच्या हाडे मजबूत होतात त्याप्रमाणे आपल्याला वजन कमी करण्यात सहाय्यक
13) बॅडमिंटन हा खेळ खेळल्यामुळे आपण अगदी उत्साही राहतो आपल्याला वेळ मोठ्या प्रमाणावर ती होत राहिल्यामुळे आपण कोणत्या ना कोणत्या सारख्या सतत स्नायूंच्या कामात असल्यामुळे आपल्या मनावर तील मानसिक तणाव खूप खूप मोठ्या प्रमाणावर ती कमी होताना दिसायला लागतो मानसिक तणाव कमी होतो.
मराठी निबंध खालील माहिती घेऊ शकतात.